आंधळी कोशिंबीर जेव्हा वैयक्तीक पातळीवरुन जागतिक स्तरावर पोचते आणि एक राष्ट्र दुसऱ्यावर कुरघोडी करु पाहते तेव्हा या खेळाचे भयंकर आणि धोकादायक स्वरुप महासत्तेच्या लालसेतून दिसून येते. जगातील संपन्न समजले जाणारे देश ,म्हणजे जर्मनी,स्वित्झर्लंड, जपान, कॅनडा हे महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत नाहीत.अमेरिका रशिया व चीन यासारखी राष्ट्रे अशी स्वप्ने बघतात पण त्यापैकी जवळपास सर्वच देशांना अंतर्गत समस्यांनी पोखरले आहे. अमेरिकेत दारिद्र्य व वैफल्य वाढत आहे. चीनमध्ये गरिबीचे बऱ्यापैकी निर्मूलन झाले आहे. आजवर अनेकांनी महासत्ता होण्याचा प्रयत्न केला.पण जागतिक महासत्तापद भूषवल्यानंतर आजची त्यांची अवस्था काय आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.
archana vachla tuja blog ,,,,,,,,,,,,nice
ReplyDeleteखूप छान विश्लेषण आहे. महासत्ता शब्दामागची परिस्थिती काय असू शकते हे कोणी ध्यानात घेत नाही.
ReplyDeleteho kharach ga, mi kaal pustak ghetala , wachatoy ata . jewadh wachala te far fantastic ani interesting watalay...mi ata SINHASAN wachatoy... TUZA BLOG AWADALA MALA.....
ReplyDeleteactuly khar....
ReplyDelete