yaar kaalu .. kaha hai tu ?
माहित नाय़.... मिस करतेय त्याला....
सध्या तो काय करतो? लग्न झालं त्याचं आणि विषय संपला आता... पुन्हा मागे वळून नाही पाहायचं त्याला, त्याच्या आठवणींना पण स्थान नाही माझ्या आयुष्यात. आपल्याला समजलाच नाही तो कधी... शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या एक फोन ची वाट पाहिली पण तसं काहीच झाले नाही. सॉरी ला पण काही अर्थ नव्ह्ता त्याच्या... का बोलतोय सॉरी हे सुद्धा मला नाही कळाले आजपर्यंत.... विषय संपताना डोक्यात चाललेले असे विचार....
मनात असणारी शांतता... पुन्हा पुन्हा त्याच्या शोध घेत राहते.... तो दिसावा.... त्याचा आवाज एकू
यावा, त्याचा फोन यावा... त्याचा मेसेज यावा ... असं कधीतरी मनात डोकावते. माहित नाही
आता तो कुठे आहे आणि कसा आहे. त्याची आठवण येते ... कितीही बिझी असले तरी डोक्यात
एकदा तरी तो असतोच....
#MissU #MissUForever@bhi
No comments:
Post a Comment