वादळापूर्वीची शांतता जशी असते ना तसा आजचा दिवस होता...भावनेच्या भरात मनात जे आहे ते बोले मी त्याला.... नाहीच राहू शकत तुझ्याशिवाय.. मला तुझ्याशी लग्न करायाचं आहे... असं मी डायरेक्ट त्याला बोले... बापरे दोन मिनटं तर मीच हैराण झाले मी काय बोलतेय... पण हे सगळं त्याला मी नव्ह्ते बोलत. माझ्या त्याच्यासाठी असणाऱ्या भावना, प्रेम, माझं मन त्याच्याशिवाय किती एकटं आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होतं. काल त्याच्याशी बोले तर मला म्हणाला नको ना असं वागू.. मला टेंशन येतं ... आत त्याला आपल्याशी बोलून आपल्या भावना समजून घ्यायला टेंशन येते असेल तर मी त्याला टेंशन नाही द्याला पाहिजे ना...भले मी कितीही टेंशन मध्ये असले तरी ... आपण ज्याला जीव लावतो त्याला त्रास व्हावा असं कधीच वाटत नाही ना आपल्याला. आजपासून तुला त्रास नाही द्यायचा असं ठरवलं आहे. ना मी तुझी आठवण काढणार नाही मी तुला काही बोलणार... झालं तर मग डन.....
मनात तुझ्या आठवनीचे ढग हळू हळू भरलेले होतेच, त्याला पूर्णपणे मोकळं व्ह्यायला तू ही कधी संधी दिली नाहीस आणि मी सुद्धा त्या आठवनीतून बाहेर पडले नाही. पावसाळा जवळ आल्याने वातावरण ना थंड ना गरम असं झालयं .. पण काल अचानक घरी जाताना एक पावसाचा थेंब माझ्या गालावर पडला... या वर्षीचा पहिला "थेंब" ... आणि तुला खरं नाही वाटणार... मी गाणी एकत होते, एक क्षणात ते गाणं लागलं जे तु मला पाठवलं होतसं ... आई शप्पत माझ्या चेहऱ्यावर जी स्माईल आली ना .. गेल्या काही दिवसात नवह्ती ती परत आली होती... तुला आठवायचं नाही म्हणालं की बघ असं होतं माझ्या सोबत.....
ते गाणं कोणतं होतं माहित आहे का....
- Miss U.. @abhI Forever

Saajani, nabhaat nabh daatun ale kaaware man he jhaale, tu ye naa saajani salasalato waaraa, gaar gaar haa shahaaraa laahi laahi dharatilaa, chinb chinb de kinaaraa tujhyaa chaahulinn othhi yeti gaane saajani, chhalato maj haa mridgndh tujhyaa sparshaasam dhund, tu ye naa saajani rimajhim rimajhim yaa naadaan paayi, shiwaar jhaaln bebhaan saye bhijuyaa raanaat manaat paanaat hasu de sonyaachn paani hurahur laagi jiwaa nako dhaadu gn saangaawaa ye naa ataa barasat ye naa gunagunate hi maati, lawalawate hi paati sar barase sayinchi rujawaayaa nawi naati tujhyaa chaahulinn othhi yeti gaani
- Miss U.. @abhI Forever
No comments:
Post a Comment